ग्रामपंचायत नावझे हे पालघर तालुक्यातील एक प्रगत व सामाजिकदृष्ट्या जागरूक गाव आहे.
सुमारे 435 कुटुंबे आणि 1,998 लोकसंख्या असलेल्या या गावात पारदर्शक प्रशासन, पर्यावरण
संवर्धन आणि
सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले जाते.
माझी वसुंधरा अभियान 6.0 सारख्या उपक्रमांद्वारे ग्रामस्थ, विद्यार्थी व महिला बचत गटांच्या
सहभागातून नावझे
गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.
0
ग्रामपंचायत स्थापना






























